💥जिंतूर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी....!


💥बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयातही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवालाल जयंती केली उत्साहात साजरी💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर येथे विविध ठिकाणी कार्यालया त व इतरत्र ठिकाणी संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून त्याचबरोबर जिंतूर येथील जालना रोडवर बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयातही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेवालाल जयंती उत्साहात साजरी केली.

यावेळी राजेश चक्कर पाटील, अंकुश राठोड, निलेश चव्हाण, कार्तिक थिटे, योगेश राठोड, अनिल राठोड ,गणेश शिंदे,  नवनाथ राठोड, शिवापुरी, चिंतामणी देशमुख ,बापूराव चौरे, राजू वाकळे आदी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या