💥पुर्णा वकील संघाच्या अध्यक्ष पदावर ॲड.दिनेश रामकृष्ण काळे यांची बिनविरोध निवड...!


💥तर वकील संघाच्या उपाध्यक्ष पदावर ॲड.शिवराज कऱ्हाळे व सचिव पदावर शैलेश पुंडगे यांची निवड💥

पुर्णा : पुर्णा तालुका वकील संघाची दि.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी जेष्ठ विधीज्ञ व सन्मानित सदस्यांच्या उपस्थितीत येथील न्यायालयातील वकील संघाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पूर्णा वकील संघाच्या अध्यक्ष पदावर ॲड.दिनेश रामकृष्ण काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी वकील संघाच्या उपाध्यक्ष पदावर ॲड.शिवराज कऱ्हाळे यांची तर सचिव पदावर ॲड.शैलेश पुंडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडी वेळी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.शिवप्रसाद सोनी,ॲड.जी.एन.डाखोरे,ॲड.एम.ई.सईद,ॲड.आर.ए.देवकात्ते,ॲड.एस.जी.मोहिते,ॲड.संजय गव्हाणे,ॲड.प्रमोद खंदारे,ॲड. सुर्यवंशी,ॲड,एम,बी,जोगदंड,ॲड.सोमनाथ नागठाणे,ॲड. बालाजी लोखंडे,ॲड.राजेश,भालेराव,ॲड.वाय.एस.डाखोर,ॲड.कुलकर्णी,ॲड.माईदले,ॲड.आर.एन.जोगदंड,ॲड.के.पी.पारवे आदींची यावेळी उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या