💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी...!


💥यावेळी डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ युवक चे तालुकाध्यक्ष मारोतीअण्णा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती💥 

पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ युवक चे तालुकाध्यक्ष मारोतीअण्णा मोहिते ,ताडकळस मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर (स्वामी) ,उपाध्यक्ष फेरोज पठाण ,कोषाध्यक्ष देवानंद नावकिकर ,सल्लागार शिवाजी शिराळे ,सहसल्लागार धमप्पाल हनवते ,शमीम पठाण ,संजय कानडे ,जनार्दन आवरगंड ,बाळासाहेब राऊत ,सचिन सोनकांबळे आदी पत्रकार बांधवांसह शुभम काळे ,सुबोधकुमार उदगिरे ,कळसाईतकर सर ,सुरेश गायकवाड ,हनुमान आंबोरे आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या