💥सुख प्राप्ती साठी श्रद्धा हे श्रेष्ठ धन आहे - धम्मसेवक महाथेरो


💥यावेळी बौद्ध उपासक उपासिकाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती💥


पूर्णा (दि.०२ फेब्रुवारी) - भगवान बुद्धांनी मानवाच्या जिवनातील दुःख नाहीसे करून सुखी जिवन जगण्यासाठी श्रद्धा बल हे सर्व श्रेष्ठ धन असुन याचा संचय करावा असा धम्म उपदेश भिक्खुसंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा यानी केला.


पूर्णा येथे २० व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या निमिताने दि.०१ फेब्रवारी २०२३ रोजी सायंकाळी धम्मदेशनाच्या कार्यक्रमाच्या निमिताने भबुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना भिक्खुसंघाच्या वतीने अभिवादन करून बुद्ध वंदना त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आले त्या नंतर भिक्खुसंघाचा सत्कार करण्यात आला यावेळी भदंत प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो,भदत शरणानद महाथेरो,भदंत धम्म सेवक महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भदंत ददवश महाथेरो भदंत सुमन्नावरो महाथेरो भदंत प्रा.डॉ. एम सत्यपाल थेरो, भदंत ज्ञानरक्षित भदंत करुणानद भदंत महाविरो भदत प्यानंद थेरो, भदत पंयाबोधी थेरो, भदंत धम्मशिल थेरो, भदंत पंचारल थेरो, भन्ते पंयावंश भन्ते नागसेन भदंत बोधीधम्मा भन्ते पंयातीस थेरो भन्ते धम्म बोधी यांच्या सह श्रामणेर प्रमुख उपस्थिता मध्ये प्राचार्य सुरेश वाघमारे लातूर इंजि भिम प्रकाश गायकवाड करण गायकवाड प्रा अरुण लेमाडे प्राचार्य मोहनमोरे,प्रकाश काबळे उत्तम खंदारे,ॲड.हर्षवर्धन गायकवाड श्रीकात हिवाळे दिलीप गायकवाड अॅड महेंद्र गायकवाड पी.जी. रणवीर विजय बगाटे पत्रकार ' मुकूंद पाटील आदी उपस्थित होते प्रथम सत्रात सकाळी १०:३० वा. शातीनगर येथे धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले दुपारच्या सत्रात धम्मदेशने सुरुवात झाली धम्म सेवक पुढे म्हणाले की भगवान बुद्धानी वचन सागितले आहेत बुद्ध धम्म सघ याच्या प्रति श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे बुद्ध गुणाचे चिंतन करून घेतले पाहिजे असे म्हणाले भदंत धम्मशिल म्हणाले पूर्णा शहर धम्म चळवळीचे केंद्र आहे बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून जगाच्या पटला ओळख भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो मुळे झाली आहे. धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्म जागृती प्रबोधन होत आहे धम्म उपासकामुळे होत असुन भिक्खु पाठीशी उभे राह असे म्हणाले भन्ते पंचाबोधी म्हणाले की मनाची मलिनता दुर केल्याशिवाय मानवाला सुख प्राप्त होत नाही त्यामुळे कुशल कार्य करा अकुशल कार्य दुःख उत्पन्न होते मन हे केंद्र बिंदु आहे भदंत जानरक्षित थेरो यांनी धम्म म्हणजे चांगला स्वभाव होय धम्म परिषदेतून काय गमावले काय कमावले यांचे सिंहावलोकन करणे म्हणजे धम्म परिषद होय बुद्ध विचाराचे आचरण करा चागले गुण इतरांना घा इतरांची प्रेरणा घ्या बाबा साहेबाच्या भारत बौध्दमय चळवळी गतिमान करा अनुयायानी जागरूक राहिले पाहिजे आर्थिक प्रश्नावर विचार करा मुलावर चांगले संस्कार करा सुखाने जिवन जगा असा धम्म उपदेश दिला इतर भिक्खुची धम्मदेशना झाली विविध क्षेत्रातील मान्यवराचा सत्कार करण्यात आली. धम्म परिषदेचे ठराव समत करण्यात आले राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला त्या नतर भिमव बुद्ध गिताच्या प्रबोधन कार्यक्रम झाला या निमिताने रक्तदान शिबिरा अन्नदाना थड पेय दान करण्यात आले यावेळी बौद्ध उपासक उपासिकाची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती सुत्रसंचालन भदंत डॉ. उपगुत महाथेरो आभार भन्ते पंयावंश यांनी मानले धम्म परिषद यशस्वीतेकरिता डॉ. बिआर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळाच्या पदाधिकाया नी प्रयत्न केले.

☀️धम्म मिरवणूकीतील तथागत भगवान बुध्द व सम्राट अशोक यांच्या सजीव देखाव्यांनी आकर्षित केले सर्वांचेच लक्ष :-


पूर्णा येथे २० व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमिताने धम्म मिरवणूकी मध्ये वैशाली महिला मंडळ सम्राट आशोक नगरा विशाखा महिला मंडळ भिमनगर यांच्या वतीने भगवान बुद्धाला शरण आलेली वैशाली नगरीची रूप नर्तिका भगवान बुद्धाला शरण आलेली आम्रपाली व डाकू अंगुलीमाल आणि तथागत बुद्ध ज्ञान प्राप्ती च्या शोधात ध्यान धारण करित होते.


 उपासिका सुजाता यांनी दिलेल्या खीरदानामुळे ज्ञान प्राप्त झाली होते ती सुजाता ची खीरा भगवान बुद्धाला जग जिंकून भगवान बुध्दाच्या चरणी नतमस्तक झालेला राजा सम्राट आशोका भगवान बुद्धाची पहिली धम्मदिक्षा भिक्खुसंघाला दिलेली अशा विविध देखाव्या च सादरीकरण अड धम्मा जोंधळे मित्र मंडळ डॉ. आंबेडकर नगरा सिध्दार्थ नगर पूर्णा येथील युवकानी सादर केला यामध्ये मंजुषाताई मुकूद पाटील सविता आहिरे विशाखा एंगडे विशाखा गायकवाड आदिनी प्रयत्न केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या