🌟मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


🌟या संदर्भात राज्याचं शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार 🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

आजपासून विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनात मराठी राज्यभाषा दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा अर्थसंकल्पात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याची ग्वाही दिली आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या