💥महाराष्ट्रात राज्यात लागू होणार 'पीएमश्री योजना' : मंत्रिमंडळ बैठकीत झाला मोठा निर्णय....!


💥ज्यामध्ये देशातील सध्याच्या शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित केले जाईल💥

✍️ मोहन चौकेकर

● केंद्र सरकारची पीएमश्री योजना ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. 

● राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांच्या अद्यवतीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

● या येजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत.

● विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साक्षरता वाढवणं, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना या योजनेअंतर्गत सुचवल्या जातील.

● राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.

 * PM SHRI योजना काय आहे ? :-

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये देशातील सध्याच्या शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित केले जाईल.... 

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या