💥केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवार दि.25 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्हा दौरा....!


💥वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थिती💥

परभणी (दि.21 फेब्रुवारी) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नांदेड येथून हेलिकॉप्टरने शनिवार दि.25 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10-30 वाजता वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ,परभणी येथे आगमन होणार आहे. 

वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून कोनशिलेची पायाभरणी केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या