🌟पुर्णा तालुक्यातील सुहागन येथे सभागृहाचे लोकार्पण व 10 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन...!


🌟जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय जाधव यांच्या उपस्तीतीत संपन्न होणार सभागृह लोकार्पण सोहळा🌟


पूर्णा (दि.24 फेब्रुवारी) - पूर्णा तालुक्यातील सुहागन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सण 2021-22 या योजने अंतर्गत उपजिल्हा प्रमुख दशरथ (आप्पा) भोसले यांच्या प्रयत्न व संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या भव्य सभागृहाचे लोकार्पण व छत्रपती संभाजी महाराज विद्यालयातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ परभणीचे लोकप्रिय खासदार श्री संजय (बंडू) जाधव यांच्या उपस्तीतीत संपन्न होणार आहे 


या सभागृहाचे उदघाटक खा मा श्री संजय(बंडू) जाधव यांच्या हस्ते होईल तर या कार्यक्रमाचे  अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा श्री डॉ जयप्रकाश मुंदडा हे राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्तीती मुखेड येथील शाहीर आणभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य मा श्री मनोहर तोटरे सर उपस्तीती राहणार आहेत तर त्यांची नुकतीच प्रोफेसर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सुहागन गाव व तालुक्याच्या वतीने  परभणी जिल्ह्याचे खासदार मा श्री  संजय (बंडू ) जाधव साहेब हे सत्कार करणार आहेत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख मा श्री विशालभाऊ कदम, माजी बाजार समिती सभापतीमा श्री बालाजी देसाई, जिल्हा परिषद परभणी चे मा शिक्षण व आरोग्य सभापती मा श्री गंगाप्रसाद आणेराव ,सहसंपर्क प्रमुख मा श्री सुधाकर खराटे, उपसभापती लक्ष्मणराव बोबडे,गटविकास अधिकारी पूर्णा मा सौ सुनीता वानखडे मॅडम,पूर्णा कारखाना संचालक मा श्री भगवानराव धस,छत्रपती संभाजी विद्यालयाचे अध्यक्ष मा श्री हिराजी भोसले सर ,पूर्णा नगराध्यक्ष प्रतिनिधी मा श्री संतोष एकलारे, तालुका प्रमुख मा श्री काशिनाथ काळबांडे, उपसभापती प स पूर्णा मा श्री माणिक(पिंटू) काळे,शहरप्रमुख  मुंजा कदम, वरिष्ठ सामाजिक नेते तुळसीराम वाघमारे,दिलीप आंबोरे, युवासेना तालुका बंडूआपा बनसोडे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष अरुण तुळशीराम वाघमारे,नगरसेवक नितीन कदम, श्यामराव कदम, शाखा अभियंता प स पूर्णा बांगर एस.यु यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्तीत राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला तालुक्याती जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्तीत राहावे असे आव्हान शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या