💥'जय जय महाराष्ट्र माझा' महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित....!


💥छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार💥

✍️ मोहन चौकेकर 

आज ३१ जानेवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले त्यातीलच एक निर्णय म्हणजे महाराष्ट्राला राज्यगीत मिळाले आहे. 

' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या