💥पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...!


💥यावेळी प्रजासताक दिना निमीत्त शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले याच्यां हस्ते ध्वजारोहण करण्यात आले💥


पुर्णा (दि.२६ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज गुरुवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.


यावेळी प्रजासताक दिना निमीत्त शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गंगाधर इंगोले याच्यां हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर यावेळी सरपंच देवानद वळसे,रत्नाकर सुर्यवंशी,उपसरपंच सुनिल इंगोले याच्यां तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पदमाकर सोळंके,सतोष वळसे हिरामण वाटोडे, विजय वळसे, मुख्यधयापक गोविन्द कानडखेडकर व गायकवाड़ सर आदींसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या