💥पूर्णा तालुक्यातील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे समर्थक नवनिर्वाचित सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न...!


💥आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळात अनेकांनी केला जाहीर प्रवेश💥 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची लढत देऊन विजयी झालेले पूर्णा तालुक्यातील समर्थक नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा पूर्णा येथे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. 


    याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रसिद्ध युवा वक्ते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून परिचित असणारे युवा नेते मा.श्री.संदीप माटेगावकर यांचा शेकडो समर्थकांसह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळात जाहीर प्रवेश झाला. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्व नवयुवकांमुळे पक्षाला बळकटी मिळेल आणि तालुक्यात मित्रमंडळाचा विस्तार होईल. आणि जनतेच्या हिताची कामे होतिल.

  यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, गणेश कदम, हनुमान अग्रवाल, विजय कराड, दाजिबा भोसले, सुनिल डुबेवार, नंदकुमार डाकोरे, सोमनाथ सोलव, व्यकंटराव देसाई, प्रभारी सुभाष देसाई युवक तालुकाध्यक्ष मारोती आन्ना मोहीते, रासप युवक अध्यक्ष सुदाम वाघमारे, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, बापुराव डुकरे सरपंच नवनाथ भुसारे, गजानन चापके, रत्नाकर सूर्यवंशी, कैलास हुलसुरे, मारोती मोहीते, शिवाजी आवरगंड, शेख मुस्सा, हबीब पठाण, शेख ईस्माईल, कैलास शिंदे, दिनेश दुधाटे, दत्तराव पौळ, नारायण मोरे,भगवान काळे, विकास घाटे, शेख सरान,  विश्वनाथ होळकर, उत्तमराव ढोणे, निव्रती दुधाटे, शाम सोनटके, गितारामजी देसाई, बाबुराव जाधव, शरद जोगदंड, दशरथराव मोरे, पुष्पकराज टेलर यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या