💥पुर्णा तालुक्यातील गौर येथील अर्जुनअप्पा काशिनाथअप्पा बोगळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन....!


💥त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,सूना,नातवंडे असा परिवार आहे💥

पुर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक अर्जुनअप्पा काशिनाथअप्पा बोगळे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

त्यांचा स्वभाव अगदी मायाळू व बोलका होता.ते लॉ कॉलेजचे प्राचार्य होते.त्यांनी अनेक वकिल घडविले.त्यांच्या पच्छात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,सूना,नातवंडे असा परिवार आहे.ते प्रा.अभिजित बोगळे यांचे व अभियंता अमोल बोगळे यांचे वडिल होत त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि.०१ फेब्रुवारी २०२३ रोजी ११-०० वाजता त्यांच्या नऱ्हापूर येथील शेत मळ्यात अंत्यसंस्कार होणार आहे....

*संपर्कासाठी मो.क्र.-*

*9604090450*

*8329726810*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या