💥वसमत तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समीती निवडनूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न....!


💥राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते मा.मंत्री जयप्रकाश दांडेगाव व आ.राजुभैया नवघरे यांची प्रमुख उपस्थिती💥 


वसमत (दि.३१ डिसेंबर) - वसमत तालुक्यातील जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समीती निवडनूकीच्या अनुषगांने काल सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी मा.मंत्री तथा जेष्ट राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयप्रकाशजी दांडेगावकर व वसमत विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजु भैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरजळ,चोंडी,नागेशवाडी,या सर्व गावाना भेटुन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व ,सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य याना भेटुन हितगुज केले सोबत बडु ढोबळे, शिवाजी चोपडे, नामदेवराव पहेलवान,गोरख मलाडे,मुजाजी डोहरे,रमेश मानवते सर,बाबाराव राखोंडे, विनोद अंभोरे, तालुका अध्यक्ष आदित्य आहेर चेरमन दत्ता चव्हान, प्रताप चव्हान, चेरमन सुनिल कातोरे, गणेश हारके,माऊली ढोबळे, बबलु कदम,किरण देशमुख,देविदाश चव्हान, चांदु पाटील ईंगोले ,वंसतराव राखोंडे, चेरमन निळकठ नेवल,माऊली बोगाणे, रिंकु बोंगाणे,माऊली काचंगुडे,संरपच लिंबाजी आव्हाड, सुदाम राखोंडे,मारोतराव कुरे, व सर्व मित्र परीवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या