💥पुर्णा तालुक्यामातील ताडकळस येथील गजानन महाराज मंदिर परिसरातील सिमेंट रस्ता नाली बांधकामांचे भुमीपुजन...!


💥गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ.रत्नाकर गुटे यांच्या स्थानिक विकास निधीतून कामांना मंजूरी💥

पुर्णा (दि.०८ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील गजानन मंदिर परिसरातील सिमेंट रस्त्या व नाली बांधकामासाठी ग्रामपंचायत सदस्य मारुती मोहिते यांच्या पुढाकाराने गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीतून पाच लाख रुपयाचे काम मंजूर झाले आहे.

काल शनिवार दि.०७ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे माझी सदस्य रामराव अंभोरे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले यावेळी सरपंच गजानन अंभोरे माजी सरपंच बालाजी रुद्रवार भगवानराव अंभोरे उत्तमराव अंभोरे त्रंबक अंभोरे बाळू काका सासवडे ग्रामपंचायत सदस्य बबलू माने मारुती मोहिते सुरेश मगरे वामनराव तूवर सुरेश गायकवाड यांची उपस्थिती होती परिसर परिसरातील ग्रामस्थाची अनेक दिवसांपासून मागणी होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या