💥जिंतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत वार्षीक स्नेह सम्मेलन साजरे.....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सबीहा कफिल फारुकी होते💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

दि.20जानेवारी 2023रोजी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा उर्दू शाळा जिंतूर चा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम मौलाना हसन अहमद मदनी फंक्शन हॉल जिंतूर येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सबीहा कफिल फारुकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून, एम. डी. घुगे सर, टाकनकर सर, ढाकणे सर, अल्हाज मोहम्मद युनूस अन्सारी सर, मिर्झा याहिया बेग, मिर्झा शाहेद बेग, तजम्मुल मौलाना,शौकत लाला, करीम लाला, पठाण नजीर खान,खालेद राज, उपस्थित होते.

तसेच शालेय वेवस्थपण समिती चे अध्यक्ष पठाण राहील खान, उपाध्यक्ष पठाण जमीर खान, सय्यद इर्शाद ,सय्यद खालील ,शिक्षण प्रेमी एम के काद्री सर व इतर सर्व सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम च्या यशस्वी रित्या आपले कार्य पार पाडले.

सय्यद मुर्तुझा सर, माबुद सर, अब्दुल हबीब सर,आमेर सर,राहत बाजी,आयेशा बाजी, हाजरा बाजी,शाहीन बाजी, सादीया बाजी, सूमय्या बाजी, इफराह बाजी, बुशरा बाजी ह्या सर्व शिक्षकांनी स्नेह संमेलन च्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. 

कार्यक्रमाला शफी सर,अकील सर, मुंतजीब सर, खालील सर, शहेबाज सर , मुफ्फसिल सर, अब्दुल रज्जाक सर, कामरान सर, इक्बाल सर, सय्यद अनवर सर, काझी बशीर सर, अफरोज सर, जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी उपस्थिती लावली.  कार्यक्रमास दोन ते तीन हजार  लोकांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या