💥मौ.सुनेगाव (सा) येथे हभप.माऊली महाराज खडकवाडीकर यांच्या हस्ते महादेव मुर्तीच्या कामाचे भूमिपूजन...!


💥मौ.सुनेगाव इंद्रायणी स्मृती उद्यानात महादेव मुर्तीच्या कामाचे भूमिपूजन💥


गंगाखेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील मौजे सुनेगाव (सा) येथील  इंद्रायणी स्मृती उद्यानात महाराष्ट्रातील नामवंत भागवतकार तथा किर्तनकार श्री ह.भ.प.माउली महाराज खडकवाडीकर यांनी आज इंद्रायणी स्मृती उद्यानास भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते इंद्रायणी स्मृती उद्यानातील महादेव मुर्तीच्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व तरुण व ज्येष्ठ नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या