💥पुर्णेत प्रजास्ताक दिनानिमित्त तालुका क्रीडा समिती तर्फे विविध खेळाचे आयोजन......!

  


💥कबड्डी,लंगडी,संगीत खुर्ची या खेळाच्या स्पर्धा सर्वांसाठी खुली राहील💥

पुर्णा (दि.२४ जानेवारी) :– तालुका क्रीडा समितीच्या 23/01/2023 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत कबड्डी,लंगडी, संगीत खुर्ची या खेळाच्या खुला खुला गट स्पर्धेचे अयोजन यामध्ये दि.26 जानेवारी 2023 गुरूवार रोजी तालुका क्रीडा समिती तर्फे विविध खेळाचे श्री गुरुबुद्धी महाविद्यालय मैदान पुर्णा या ठिकानी सकाळीं 11 ते साय 6 पर्यंत घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस मार्गदर्शक म्हणून डॉ.विनय वाघमारे डॉ. शंकर बारटक्के प्रा.गोविंद कदम सर, डॉ.सुनील देशपांडे, डॉ सुहास धूर्डे, डॉ. प्रदीप कापसे लाभले असुन तालुका क्रीडा समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम अध्यक्ष श्रीहर घुले उपाध्यक्ष राजेश शहाणे सचिव सचिन डहाळे सहसचिव गंगाधर खंदारे कोषाध्यक्ष मारुती मेघमाळे सदस्य, पाराशर स्वामी, पंजाब आहेर एस एन मोरे गणेश कोलगाणे, मुन्ना राठोड सचिन पांचाळ, विशाल सोलव, खाकरे सर, भारती सर उपस्थित होते.या स्पर्धेत शहरासह ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आव्हान आयोजक संतोष एकलारे क्रीडा संयोजक सज्जन जयस्वाल यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या