💥शिव महापुराण कथा स्थळावर पोस्ट ऑफिसच्या वतीने शिवभक्तांच्या सेवेत स्टॉल....!


💥शासकीय योजनेचा लाभ येथील येणाऱ्या भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन💥 

परभणी - पाथरी रोड लक्ष्मी नगर, शिव महपुराण कथा परिसर येथे आधार एटीएम, (कोणत्याही बँकेतून पैसे काढणे), इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खाती उघडणे, विविध भारत पोस्ट योजना (सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, आरडी, एमआयएस), 399 आणि 396 रुपयांचा अपघाती विमा, आधार मोबाइल लिंकिंग सेवा.

वरिल सर्व केंद्र शासकीय योजनेचा लाभ येथील येणाऱ्या भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या