💥परभणी येथून निघणाऱ्या भव्य बौद्ध धम्म पदयात्रेत सहभाग नोंदवण्याचे पुर्णा तालुका काँग्रेस कमेटीने केले आवाहन...!


💥तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांना केले आवाहन💥

परभणी/पूर्णा (दि.११ जानेवारी) - परभणी येथून दि.१७ जानेवारी २०२३ रोजी निघणाऱ्या भव्य बौद्ध धम्म पदयात्रेत काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन पुर्णा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष डॉ.संजय लोलगे यांच्या वतिने करण्यात आले आहे.  

यावेळी नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, सदाशिव वाटोड़े, बाबाराव खिल्लारे, बालाजी धुतराज, विठ्ठल कापुरे, संभाजी मोहिते आदी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या