💥भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी बचावासाठी विविध संघटनांनी केले आंदोलन...!


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिना निमित्त 14 जानेवारी रोजी करण्यात आले आंदोलन💥


औरंगाबाद (दि.15 जानेवारी) - महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी बचावासाठी माणुसकी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन क्रांती दल मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ भीम गर्जना सामाजिक संघटना व पी ई एस बचाव विद्यार्थी कृती समिती यांच्यावतीने पीएस वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी सारखे पीई एस सोसायटीचे गट न होऊ देण्यासाठी दिनांक 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आंदोलन करण्यात आले हे आंदोलन मास्टर अनिल कांबळे सिद्धार्थ पानवाले अनिल गवळे डॉक्टर धनंजय वडमारे यांच्या नेतृत्वाखाली हजारो भीम सैनिकांनी केले यावेळी पीईएस बचाव बाबा का स्वप्न बचाव बाबासाहेब का मिशन अधुरा बिना पी इ एस सोसायटी कैसे होगा पुरा पी ई एस आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असे अनेक नामफलक घेऊन सदर आंदोलन यशस्वी करण्यात आले या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे लोकांमध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला वाचवणे हा होता...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या