💥मराठवाडा शिक्षक मतदार संघांचे भाजपा उमेदवार किरण पाटील यांची प्रचारात आघाडी...!


💥किरण पाटील यांच्या प्रचारार्थ खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची मुदखेडात मोर्चे बांधणी💥

मुदखेड (दि.20 जानेवारी) - येथील वैष्णवी मंगल कार्यालयात भाजपा मराठवाडा शिक्षक मतदार संघांचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री मा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुदखेड तालुक्याचा आढावा घेतला यावेळी भाजपाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव मनोज पांगरकर,नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावक, सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड,श्रावण पाटील भिलवंडे, मराठवाडा दि.वि.आ. प्रभारी प्रवीण गायकवाड,जिल्हा सचिव हनुमंत देशमुख, ता.अध्यक्ष शंकर मुतकलवाड, शहराध्यक्ष पुरुषोत्तम चांडक,मुदखेड ता. शिक्षक मतदार संघांचे प्रभारी प्रा. दिनेश शेटे,कृ.ऊ.बा.स. सभापती म्हैसाजी भांगे,संचालक बालाजी पाटील खटिंग, सुरेश शेटे,माधव पाटील गाढे नांदेड ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले,सरचिटणीस संजय पवार,अशोक पवार,माजी अध्यक्ष संजय सोनटक्के,किसान मोर्चा ता अध्यक्ष आनंदा पाटील शिंदे, माजी जि. प.सदस्य गणेश पाटील शिंदे,रामेश्वर शिंदे,युवा मोर्चा जिल्हा सचिव विलास पाटील कल्याने,ता यु. मो.अध्यक्ष देवा धबडगे, युवा शहराध्यक्ष गजानन कमळे,महिला मोर्चा ता. अध्यक्ष जयश्री देशमुख, शहराध्यक्ष दिपाली गोडसे,व्यापारी आघाडी ता.अध्यक्ष कानोबा बिष्मीले,यांच्या सह म. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बा.म. नाईक, सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयाचे मु.अ.विजयकुमार बेंबडे, यु.इ.कु.राजाराम हाळदे इंदिरा गांधी विद्यालय मेंडक्याचे संचालक तुळशीराम चुकेवाड,मु.अ.विश्वनाथ चंदलवाड,पिंपळकौठा सरपंच प्र.माधव वाघमारे,पार्डीचे मा. सरपंच किशोर पाटील पवार,दिलीप देशमुख,सोशल मीडिया ता. प्रमुख प्रभाकर पांचाळ, विश्वास पाटील.आनद शिंदे ,कल्याने,साई नरडले, जांबुवंत मुंगल, भायेश्वर मुंगल आदी कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या