💥गंगाखेड तालुक्यातील मौजे वृंदावन जवळा(रु) येथे प्रजासत्ताक दिना निमित्त भारत मातेचे पुजन...!


💥यावेळी भारत माता की जय.....वंन्दे मातरम.....अश्या गगनभेदी घोषणा देखील देण्यात आल्या💥


गंगाखेड (दि.२६ जानेवारी) - गंगाखेड तालुक्यातील मौजे जवळा येथे आज गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त व हर गाव भारत मातेचे पूजन अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज जवळा रु येथे भारत मातेची पूजन करण्यात आले. 

यावेळी भारत माता की जय.....वंन्दे मातरम अश्या गगनभेदी घोषणा देखील देण्यात आल्या यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक कोंडीबा कदम, मंचकराव कदम, देविदास कदम, अवधूत कदम बिभीषण, कदम, ज्ञानोबा कदम दशरथ कदम, गोविंद कदम कान्हा, कदम, तुकाराम कदम, नाथराव कदम, यावेळी गावातील मोठ्या संख्येने उपस्थित होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या