💥औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड कृषी महोत्सवासाठी परभणी येथून शेतकरी रवाना....!


💥श्रीमती स्वाती घोडके यांनी हिरवा झेंडा दाखवत परभणी येथून शेतकऱ्यांना केले रवाना💥                     

परभणी : तालुका कृषी अधिकारी परभणी,  नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड कृषी महोत्सवासाठी मिरखेल येथील आत्मा अंतर्गत स्थापन असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले गटातील तेरा शेतकरी सोबत अध्यक्ष आणि सचिव संभाजी गायकवाड आणि संदीप थोरवट सह इतर सदस्य सिल्लोड कृषी महोत्सवासाठी प्रकल्प संचालक आत्मा कार्यालया अंतर्गत राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,आत्मा परभणी श्रीमती. स्वाती घोडके यांनी हिरवा झेंडा दाखवत परभणी येथून शेतकरी रवाना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या