💥वाशिम ग्रामीण पोलिस स्थानकाचे नवनियुक्त पोलिस अधिकारी प्रमोद इंगळे यांचा सत्कार....!


💥वंचित बहूजन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय खिल्लारे यांच्या हस्ते करण्यात आला श्री इंगळे यांचा सत्कार💥  

फुलचंद भगत

वाशिम - येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद झळके यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी प्रमोद इंगळे हे नवे ठाणेदार म्हणून रुजु झाले. यानिमित्त वंचित बहूजन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय खिल्लारे यांच्या हस्ते प्रमोद इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे यांची उपस्थिती होती.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या