💥पुर्णा तालुक्यातील मौ.फुलकळस येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणासह भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ....!

             


💥आजच्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त हजर होते💥


पुर्णा (दि.१८ डिसेंबर) - तालुक्यातील मौजे फुलकळस येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण भव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ नवा हनुमान मंदिर फुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री ह.भ.प.दत्ता महाराज पुरी बोर्डीकर सतत सात दिवसाची भागवत कथा व ज्ञान यज्ञ हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो ताल सुराच्या गजराने भागवत गीतेच्या शब्दाने सर्व वारकरी संप्रदाय भारावून जाते अशी भगवत गीतेच्या शब्दांमध्ये गोडी आहे अशी गावकरी व वारकरी संप्रदाय यांचे म्हणणे आहे.


ह.भ.प.माधव महाराज मिसाळ संतोष महाराज पुरी अण्णा गव्हाळे माजी सरपंच बाळू सखाराम मिसाळ लिंबाजी गलांडे मनमत महादेव नावकेकर भागवत पाटील शिराळे बालाजी गव्हाळे रामराव माने हनुमंत मिसाळ मोतीराम गलांडे व अजच्या पगतीचे अन्नदाते शिवाजी कोडीबाराव शिराळे हे होते जवळपास आजच्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त हजर होते हजार ते दीड हजार लोकसंख्या उपस्थिती होती पारायणास सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या