💥पालम तालुक्यातील फरकडा येथील शेतकऱ्यानी दिला शेत जमिनीच्या मावेजा मिळण्यासाठी आमरण उपोषणाचा ईशारा...!


💥बंधाराग्रस्त शेतकरी दि.25 जानेवारी 2023 रोजी करणार आमरण उपोषणाला सुरुवात💥

परभणी (दि.21 डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातील फरकंडा येथील दिग्रस बंधा-यातील बाधीत झालेलेल्या शेतजमिनिचा मोबदला अध्यापही शासनाकडून मिळालेला नाही म्हणुन फरंकड़ा येथील शेतक-यानी शेत जमिनीचा मोबदला मिळाचा यासाठी मा. जिल्हाधीकारी परभणी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि. 20/12/2022 रोजी निवेदन दिले. 

अद्यापही प्रश्न मार्गी न लागल्याने  त्यामूळे डिग्रस बंधाऱ्यातील फरकंडा गावातील शेतक-याना  शेतकऱ्यांना मोबदला अजून ही शासनाकडून मिळालेला नाही तात्काळ शेतकर्याना आपल्या हक्काचा मावेजा देण्यात यावा. उर्वरित शेतक-यांना तात्काळ वाटप करावा आणी फरकडा या गावामधील गट सर्व्हे नंबर १४४ मधील उर्वरित शेत-यांना जमिनीचा मावेजा मिळाला नाही त्यामुळे शेतकर्यांचा तो तो प्रश्न तात्काळ मार्गी लावून मोबदला देण्यात यावी 

यावा अशी मागणी शेतकर्यांनी परभणी जिल्हा प्रशासनाकडे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केली असून लवकर मावेजा न मिळाल्यास दि. २५/01/2023 जानेवारी रोजी संबंधित यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषन करण्याचा ईशारा प्रसाद सखा हारी पौळ शेतकऱ्यानी दिला आहे याची प्रशासनाने गंभीर पणे दखल घ्यावी. असा ईशारा या वेळी दिलेल्या निवेदनात शेतकर्यानी प्रशासनाला मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या