💥हसनापूर तुळजापूर ग्रामपंचायतच्या सदस्य पदी मंगेश भरकड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार...!


💥याप्रसंगी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवरगंड यांची प्रामुख्याने उपस्थिती💥                

 🚩संकट चतुर्थी निमित्ताने परभणीतील आरोग्य सेवक तथा मराठा सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष मंगेश भरकड यांची हसनापूर तुळजापूर ग्रामपंचायत  बिनविरोध सदस्य पदी निवड झाल्याबद्दल हार पुष्पगुच्छ देऊन *सत्कार* करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर आवरगंड सर, हिंदू वॉरियर्स मित्र मंडळाचे सदस्य -संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष माऊली हिंगे, मस्के सर ,आणि लोकसेवक नितीन जाधव महाराज गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) च्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत दिनांक ११ डिसेंबर रोजी स्टेडियम परिसर नरसिंह जलतरण परभणी येथे करण्यात आला सन्मान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या