💥पुर्णा तालुका क्रिडा समिती कार्यकारणी जाहीर....!

 


💥तालुकाध्यक्ष श्रीहर घुले तर कार्याध्यक्ष संजय कदम यांची निवड💥

पूर्णा (दि.१६ डिसेंबर) : शहरात तालुका क्रीडा समिती स्थापन करण्यासाठी महत्व पूर्ण बैठकीचे अयोजन सज्जन जैसवाल सर यांनी करून तालुका क्रीडा समिती कार्यकारणी सर्वानुमते निवड करून जाहीर करण्यात आली.

 यात तालुकाध्यक्ष श्रीहर घुले,उपाध्याक्ष राजेश शहाने, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव सचिन डाहाले , सहसचिव गंगाधर खंदारे, कोषाध्यक्ष विजय नवघरे, सह कोषाध्यक्ष  मारोती मेघमाले, तर सदस्य म्हणून मनोज भीसे, पवन धुत, आनंद वाघमार, शिवराज मोर, सुनिल वैद्य, शिवाजी कदम यांच्या निवड करण्यात अली आहे या या बैठकीस सज्जन जैसवाल सर, राज्य स्तरीय काबड़ी पट्टू गायकवाड सर, ह.भ.प. बोकारे महाराज, व कराटे प्रशिक्षक सोनु सर उपस्थीत होते तर कार्यक्रमाचे सूत्रसचालण व अभार प्रदर्शन स्वामी सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या