💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - आजच्या अत्यंत महत्वाच्या हेडलाईन्स......!


💥नागपूर विमानतळाबाहेरचे कर्नाटक सरकारचे बॅनर फाडले, कर्नाटक सरकारविरोधात ठाकरे गट आक्रमक💥

  ✍️ मोहन चौकेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा, देवेंद्र फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच कारनं केला प्रवास

Gold - Silver Price

▪️ सोने - 53,950 रुपये प्रति तोळा

▪️ चांदी- 65,200 रुपये प्रति किलो

* पंढरपुरात माऊली कॉरिडॉरमुळे खुद्द विठुरायालाही व्हावं लागणार विस्थापित, पुरातन ताकपीठे, विठ्ठल मंदिराचे अस्तित्व धोक्यात.

* नागपूर विमानतळाबाहेरचे कर्नाटक सरकारचे बॅनर फाडले, कर्नाटक सरकारविरोधात ठाकरे गट आक्रमक.

* कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट ; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली.

* यवतमाळमध्ये एसटी बस आणि कारचा भीषण अपघात ; चौघांचा जागीच मृत्यू, 13 प्रवासी गंभीर जखमी....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या