💥परभणी येथील जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित.....!


💥असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले💥

परभणी (दि.22 नोव्हेंबर) : जिल्हा उद्योग केंद्र कार्यालय, कारेगाव नाका, सुपर मार्केटजवळ, परभणी येथून घर नं. 147, शांतीनिकेतन, शिवाजी नगर, योग साधना केंद्राच्या बाजूला, परभणी येथे  स्थलांतरित झाले आहे,असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या