💥आद्यक्रांतिविर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त लहू गर्जना मित्र मंडळ मार्फत रुग्नांना फळ वाटप.....!


💥परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्नांना करण्यात आले फळांचे वाटप💥

परभणी :- शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रीय क्रांतिकारक, शस्त्रास्त्र विद्येचे प्रशिक्षक, आद्यक्रांतिविर,देशपिता लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती निमित्त परभणी शहरातील लहू गर्जना मित्र मंडळाच्या वतीने फळ वाटप करून व जिल्हा सामान्य रुग्णालयास लहूजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देऊन जयंती साजरी करण्यात आली.


        या वेळी लहू गर्जना मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष लखन पवार, जिल्हाध्यक्ष अक्षय डांगे, सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत वाघमारे, आकाश बारसे, एल. डी. कदम, शिव शेळके, रामू पवार, संदीप डांगे, कैलास सावळे, कृष्णा भिसे, प्रतीक इटले, आशिष वागमारे, आदित्य इटले, विकास खुणे, जनार्धन घुले, कुणाल गायकवाड, नितीन गायकवाड, विजय श्रीसागर, आकाश पवार, ऋषीं भिसे, चांदु डांगे, सतीश गुळवे, आकाश अंबुरे, बालाजी पारडे, चांदु पारडे, प्रदीप वावळे, सचिन गायकवाड, गुरू साळवे, स्त्री वैद्यकीय कर्मचारी आर. ताजवे, मंजू पवार, गायत्री निकम, अनुसया बिंगोले,  आदी कर्मचारी व लहू गर्जना मित्र मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या