💥पुर्णा तालुका सरसगट दुष्काळ जाहीर करावा : कृषी मंत्री ना.आ अब्दुल सत्तार यांनाकडे निवेदाद्वारे मनसेने केली मागणी....!


💥शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५०,००० हजार रुपये अनुदानासह पिक विमाही देण्याची मागणी💥 


पुर्णा शहरात महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री नामदार आ अब्दुल सत्तार आले असता मनसे तालुका अध्यक्ष अनिल बुचाले शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर  यांनी त्याची भेट घेऊन पुर्णा तालुक्यात सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५०,००० हजार रुपये अनुदान देऊन तत्काळ पीक विमा देण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मनसे तालुका अध्यक्ष अनिल बुचाले शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर पंकज राठोड उप शहर अध्यक्ष आदी कार्यकर्ते उपस्थित होते... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या