💥परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीत ध्वजारोहण संपन्न...!


💥यावेळी जिल्हाधिक्षक भूमी अभिलेख वसंत निकम यांची प्रमुख उपस्थिती💥

परभणी (दि.15 आगस्ट) :  स्वातंत्र दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी जिल्हाधिक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आश्विनी स्वामी, उपअधिक्षक भूमि अभिलेख दत्तु सोनवणे, भूजल सर्वेक्षण अधिकारी प्रशांत पौळ तसेच प्रशासकीय इमारत परिसरातील सर्व कार्यालय  प्रमुख, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या