💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन....!


💥रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद : एकूण ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान💥

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चूभाऊ कडू   यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे, दिव्यांग आघाडी ज्ञानेश्वर पंढरकर, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, महिला आघाडी उपशहर प्रमुख महानंदाताई माने, शहर चिटणीस वैभव संघई, बोबडे टाकळी सर्कल प्रमुख सोपान हरकळ, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, जोडपरळी शाखा प्रमुख सुरेश काळे, सुमित इंगोले, अनिल पडोळे, भीमा बोबडे, रमेश जोगदंड, गणेश जोगदंड,  ज्ञानेश्वर पुंजारे इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या