💥हिंगोली शिवसेना तालुका प्रसिध्दी प्रमुखपदी बालाजी सरकटे पाटील यांची निवड करण्यात आली...!


💥आमदार श्री संतोषराव बांगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले नियुक्तीपत्र💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोषराव बांगर यांच्या हस्ते बालाजी  सरकटे पाटील यांची शिवसेना पक्षाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित श्रीराम बांगर,राम कदम,सरपंच दत्तराव इंगळे,सभापती विलास काटमोडे,दयानंद शिलार उपसरपंच खडकद,माजी सरपंच नामदेव सुरूशे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या