💥कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय निकालाची परंपरा कायम...!


💥इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल लागला 97.79% ; त्यामध्ये एकूण 138 विद्यार्थ्यांपैकी 136 विद्यार्थी पास💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

कोळसा येथील विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 97.79% लागला आहे. त्यामध्ये एकूण 138 विद्यार्थ्यांपैकी 136 विद्यार्थी पास झाले. विशेष प्राविण्य यामध्ये 86 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये 47 विद्यार्थी आहेत त्यामध्ये अनुक्रमे प्रथम (1) कल्याणी केशवरा शिंदे 90.33%,(2) शितल महादेव व्यवहारे 85.83,(3) केळे मारुती रंगनाथ 85.67,(4) सोनटक्के सौरभ प्रकाश 85.33,(5)  गायत्री रामदास टाले 85.17% तसेच 12 वी कला शाखेचा निकाल 93.05% लागला आहे एकूण 84 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 72 विद्यार्थी पास झाली त्यामध्ये विशेष प्राविण्य मध्ये 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी आहेत यामध्ये अनुक्रमे प्रथम (1) देवकर तेजस्विनी सखाराम 85.67%,(2) उचे कविता रघुनाथ 85.50%,(3) पाच पिल्ले मनीषा मोतीराम 84.67 वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री भास्करराव रामराव बेंगाळ साहेबांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आनंदी ताई बेंगाळ मॅडम व सचिव अंकुशराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैय्या बेंगाळ व अभिलाषा बेंगाळ मुख्याध्यापक श्री सानप एस एस श्री सरकटे सर श्री बजगिरे सर परिवेक्षक श्री कसाब सर व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व पुढील शिक्षणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या