💥गंगाखेड तालुक्यातील मौ.रुमणा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व कापूस विकास कार्यक्रम संपन्न...!


💥पालक अधिकारी जगताप,तंत्र अधिकारी यांनी सोयाबीन उगवण क्षमता व बिजप्रकिया या विषयी मार्गदर्शन केले💥

गंगाखेड (दि.२७ मे २०२२) - गंगाखेड तालुक्यातील मौजे रूमणा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व कापूस विकास कार्यक्रम आयोजित राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन,अयोजित करण्यात आला. यावेळी पालक अधिकारी जगताप,तंत्र अधिकारी यांनी सोयाबीन उगवण क्षमता व बिजप्रकिया या विषयी मार्गदर्शन केले,तसेच शेतकऱ्यांकडील घरचे उपलब्ध सोयाबीन बियाणे पाहणी केली व महाडीबीटी योजनेचा आढावा घेतला.या वेळी मंडळ कृषी अधिकारी बोबडे,साहेब राणीसावरगाव मंडळ कृषि अधिकारी पौळ मँडम, व कृषी सहायक टकले,व समुह सहाय्यक अमोल इगोले,व शेतकरी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या