💥जिंतुर तालुक्यातील चारठाण्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त ; पाणीपट्टी भरून देखील पाणी घ्यावे लागते विकत...!


💥दूषित पाणी पिल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात ; साथीचे आजार फैलावण्याची शक्यता💥

बि.डी. रामपूरकर - जिंतूर 

जिंतुर तालुक्यातील चारठाणा येथे पाण्या साठी वणवण फिरावे लागते. अशी परिस्थिती चारठाणा येथे झाली, गावात 8 ते 10 दिवसाला नळ येतात,तर विहिरींची पातळी खोलवर गेली असून कसब्या मध्ये नळाचे पाणी कमी येत असल्याने पाणी 500 रुपयात 1000 लिटर विकत घावे लागते, गरीब नागरिकांना हे परवडत नसल्याने लांबून पाणी आणावे लागते, तर पेठेत वरून पाईपलाईन आहे मात्र कुठल्याही प्रकारची पाईपाला व्यवस्थित नसल्याने कुठे पाईप फुटलेले दिसत असल्याने त्यातून नालीचे पाणी पाईपात जाते का पायपाचे पाणी नालीत जाते, त्याच पाइपाचे पाणी नागरिक पिण्या साठी घेत असल्याचे नागरिकांना आरोग्य धोक्यात येईल अशी नागरिकात चर्चा होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या