💥यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने बस स्थानक परिसरात पुष्प हार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले💥
( प्रभाकर कुर्हे चारठाणकर )
चारठाणा : आज दि 31 में रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी होत असतांना चारठाणा येथील विविध ठिकाणी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या मध्ये खंडोबा मंदिर पेठ विभाग, सार्वजनिक जयंती उत्सव, पत्रकार भवन, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, पोलिस ठाणे यांचा समावेश असून यांच्या सह घराघरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांच्या वतीने बस स्थानक परिसरात पुष्प हार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी परभणी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष तथा ओ. बी. सी नेते नानासाहेब राऊत, सरपंच अनिरुद्ध चव्हाण,ग्रा.प.सदस्य दौलतराव देशमुख, नानासाहेब निकाळजे, मा. उपसरपंच तैसिन देशमुख,चेअरमन किरण देशमुख, अशोकराव वाघ, नामदेवराव चव्हाण,संदिप देशमुख, सुधाकर भवाळे, आबेद देशमुख, एकनाथ चव्हाण, गेंदेखा पठाण, नाथा झोपडे, आजय देशमुख, विलास देशमुख, भगवान पांचाळ, मोसिन देशमुख, श्रीराम सनये, शे. ईसाकोद्दीन, महादेव घाटुळ, केदार चव्हाण,प्रभाकर कुर्हे पो.जमादार इनामदार,भिसे आदी उपस्थित होते.
खंडोबा मंदिर पेठ विभाग चारठाणा येथे नानासाहेब राऊत यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी पत्रकार प्रभाकर कुर्हे, रंगनाथ गडदे, रामकृष्ण मस्के, शिवाजी मस्के, गोपिचंद राठोड, बाळासाहेब मस्के,पवार आदी उपस्थित होते तर पत्रकार भवन येथे सरपंच अनिरुद्ध चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुर्हे,स. मुजाहेद,स.मुस्ताक आहेमद,आबेद देशमुख, तहेसिन देशमुख,रंगनाथ गडदे,बाबासाहेब मेहेत्रे, एकनाथ चव्हाण, यादींसह ईतर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कार्यालय चारठाणा टि पाॅईंट येथे मा.सरपंच बि.जी चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी शंकर जाधव, मधुकर भवाळे , आत्माराम मेहेत्रे, मा. पं. स सदस्य सलिम काझी, जिवन भवरे, आरेफ कुरेशी, निसार देशमुख, गडदे, मा. उपसरपंच जलिल इनामदार, तारेख देशमुख, कैलास खाडे, धिंपक भवाळे आदी उपस्थित होते तर पोलीस ठाणे चारठाणा येथे आहील्यामातेच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करुन अभिवादन करण्यात आले या वेळी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक साने साहेब, सुर्यवंशी, आंभोरे, मोरे मॅडम, गिराम, झाडे यादी उपस्थित होते....
0 टिप्पण्या