💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्वाच्या हेडलाईन्स....!


☀️पोलखोल रथाची तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक ; न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा☀️ 

✍️ मोहन चौकेकर

☀️कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे भाषण सुरु असताना मंडप कोसळल्याची घटना ; हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील घटना 

☀️पोलखोल रथाची तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक ; न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

☀️नाशिकमध्ये म्हाडाची मोठी लॉटरी येत्या काही दिवसात निघणार आहे.याबाबत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी महत्वाची माहिती दिली.

☀️ ज्यांनी 800 शेतकऱ्यांचे बळी घेतले त्यांच्यासोबत कसे जाणार,राजू शेट्टींचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा

☀️माझ्याविरोधात आताच तक्रार करण्यासाठी मुहूर्त शोधला का ? सदावर्तेंचा कोल्हापूर कोर्टात युक्तिवाद

☀️अमोल मिटकरींच्या वक्तव्यानंतर पुण्यात मोठा गोंधळ ; ब्राह्मण महासंघ आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

☀️धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल करणारी रेणू शर्मा अटकेत,23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी 

☀️राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स ; ईडी कडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

☀️रथयात्रेच्या तोडफोड प्रकरणी पोलीस आरोपींच्या शोधात,भाजप आक्रमक, पोलीस स्थानकाला बॅरिकेटिंग

☀️शेतकऱ्याची मुलगी सीमा सुरक्षा बलात ; परभणीच्या जिंतुर तालुक्यातील पहिली 'मिल्ट्री गर्ल' गावात जंगी स्वागत

☀️शिवसेनेची विदर्भ मोहीम,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षाच्या कामानिमित्त विदर्भाचा दौरा करतील, अशी माहिती  संजय राऊत यांनी दिली

☀️वडाळा,कुर्ला,वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बसचालक संपावर, टाटा रुग्णालय, केईएमकडे जाणाऱ्या बस बंद

☀️मी घेतलेल्या एकाही निर्णयाचा पश्चाताप नाही, बदलीबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिली प्रतिक्रिया 

☀️धक्कादायक! पोटच्या मुलीची विक्री करुन बापाने खरेदी केली बाईक अन् म्युझिक सिस्टम,नागपुरातील घटनेने खळबळ

☀️मुंबई-ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती,पाच अधिकाऱ्यांच्या बढतीला १२ तासांत राज्य सरकारची स्थगिती

☀️गणेश नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज,* अटकेपासून बचावासाठी नाईकांची धावाधाव

☀️विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत ; राजू शेट्टींचा बारामतीत हल्लाबोल 

☀️“५० रुपयांच्या अ‍ॅक्सेसरीवर चार लिंबू फ्री अन् १० हजारांच्या मोबाईलवर देखील आकर्षक आॅफर ; मोदींच्या मतदारसंघातील दुकानदाराच्या भन्नाट ऑफर्स*

☀️मोबाईल विक्रेत्याने दिलेल्या या ऑफर्स सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहेत

☀️सोन्याहून पिवळी सांगलीची हळद… आर्थिक उलाढाल पोहचली एक हजार ८९९ कोटी ४७ लाखांवर; युरोपात मोठी मागणी

☀️सांगली परिसरात आलेला महापूर आणि करोनाच्या तडाख्यातून सावरून सांगलीतील हळद बाजाराने पुन्हा गती घेतली आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या