💥मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील कायाकल्प फिटनेस केंद्रात भिम जयंती उत्साहात साजरी....!


💥या कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले💥

(फुलचंद भगत)

मंगरुळपिर:- मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील कायाकल्प फिटनेस केंद्रात दि 14 रोजी सकाळी 10 वाजता भीमजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.

              या कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुजाता भगत तर प्रमुख पाहुणे म्हणून लीलाताई गोटी,ज्योत्स्ना वानखडे,शितल वडवाले,सुषमा भगत,स्वाती इंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन मालती मनवर, यांनी तर आभार प्रियंका इंगळे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सोनाली इंगळे, कोमल घुगे,भारती तिवारी,राणी सरोदे,इंदुताई क्षीरसागर, वर्षा कदम,कल्याणी खनगले,जिजाबाई मनवर,दुर्गाताई वाडेकर, आदींनी पुढाकार घेतला होता.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या