💥दिनदयाळ बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष ॲड.राजेश्वर देशमुख व भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने सत्कार....!


💥ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने ॲड.देशमुख यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित  उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. 

              भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीनदयाळ नागरी सहकारी बँकेने नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली, त्यानंतर बॅकेच्या  उपाध्यक्ष पदावर परळीतील ॲड. राजेश्वर देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. अंबाजोगाईच्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित  उपाध्यक्ष अँड. राजेश्वर देशमुख यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बंकटराव कांदे यांच्यासह नंदू सेठ खानापूरे, रवि कांदे भाजपा तालुका सरचिटणीस व इतर उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या