💥पुर्णेतील बुध्द विहार येथे सत्कार समारंभ धम्म देशना व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन....!


💥उद्या बुधवार दि.१६ फेब्रवारी रोजी दुपारी जाहीर धम्मदेसन सत्कार समारभ व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन💥

पूर्णा (दि.१५ फेब्रुवारी) - येथील बुध्द विहारात माघ पोर्णिमच्या निमिताने उद्या बुधवार दि.१६ फेब्रवारी रोजी दुपारी १२:30 वा. जाहीर धम्मदेसन सत्कार समारभ व खिरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमिताने पहाटे ५:३०वा परित्राण पाठ व दुपारी ११:30 वा. मुरभ कार्यक्रम बुद्ध वंदना पूजापाठ विधी सपन्न होईल प्रमुख धम्मदेश ना भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो भन्ते पंचावंश भन्ते पंया र्किती यांची होईल.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परभणी च्या जिपचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नारायण राव जाधव नादेडच्या निल्हा कोषागार अधिकारी ज्योती बगाटे परभणी च्या बाल विकास प्रकल्प अधिकारी रुपाली रंगारी माजगाव नप च्या नगरसेविका सुदामती सुदाम पोळ जिंतूर नपच्या नगरसेविका आशा रामराव उबाळे परभणी च्या लता सारग साळवी आदि उपस्थित राहणार आहेत या निमिताने विनोद गायकवाड भिमनगर याच्या वतीने खीरदान होणार आहे तेव्हा या कार्यक्रमास जास्तीत जास्त बोद्ध उपासक उपासिका यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. बी.आर आंबेडकर स्मारक समिती बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा पूर्णा शहरातील विविध महिला मडके याच्या वतीने करण्यात येत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या