💥जिंतुर येथील प्रज्योत कवठेकरचे सीए परीक्षेत घवघवीत यश.....!


💥या विद्यार्थ्याने अतिशय मेहनत व कष्ट घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले💥

जिंतूर / प्रतिनिधी

जिंतूर करांच्या यशात पुन्हा एक मानाचा तुरा चि.प्रज्योत लक्ष्मीकांत कवठेकर हा विदयार्थी सनदी लेखापाल सीए परिक्षा उत्तीर्ण झाला असून परभणी जिल्हा आर्य वैश्य महासभेचे जिल्हा सदस्य श्री लक्ष्मीकांत प्रभाकर कवठेकर जिंतूर यांचे चिरंजीव प्रज्योत लक्ष्मीकांत कवठेकर आहेत.

या विद्यार्थ्याने अतिशय मेहनत व कष्ट घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे यश संपादन केले आहे त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून योगायोग म्हणजे वडिलांच्या विवाह वर्धापन दिनी परीक्षेचा निकाल लागल्याने एका पुत्रा कडून आई वडिलांना खूप मोठी भेट मानल्या जात आहे तुझ्या यशाचा जिंतूर करांना अभिमान आहे अशी प्रतिक्रिया महासभेचे राज्य संघटन प्रदिप कोकडवार व्यक्त केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या