💥श्रद्धावान मनुष्य समाज परिवर्तन करू शकतो ; मनाला निर्मळ ठेवण्यासाठी शिल पालन केले पाहिजे - भदंन्त करुणा नद थेरो


💥पुर्णा येथील बुध्द विहार येथे आयोजित धम्म परिषदेत त्यांनी धम्म उपदेश दिला💥


पूर्णा (दि.०१ फेब्रुवारी) - भगवान बुद्ध म्हणतात की धम्मा चे आचरण करत असताना आपल्या अंतर मना मध्ये श्रध्देच बीज परिपक्व पेरल्याशिवाय धम्म मार्गावर प्रतिष्ठीत होऊ शकत नाही श्रद्धा हा बुद्ध धम्माचा पाया आहे ज्या प्रमाणे इमारती पाया मजबुत असला तर इमारत पक्की त्याच प्रमाणे श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघा प्रति आपली श्रद्धा असले पाहिजे भगवान बुद्धा प्रति श्रद्धा असली पाहिजे श्रद्धावान मनुष्य समाज परिवर्तन करू शकतो मनाला निर्मळ ठेवण्यासाठी शिल पालन केले पाहिजे असा धम्म उपदेश करुणा नद थेरो यांनी केला.


पूर्णा येथे दोन दिवशीय १ फेब्रवारी रोजी सकाळी १० वा. शांती नगर येथे धम्मध्वजाचे ध्वजारोहण भदंत चंदिमा थेरो माजी राज्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर ध्वज गीत ग्रहण केल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते भबुद्ध व डॉ. बाबा साहेब आबेडकर याच्या प्रतिमा पुष्प अर्पण करण्यात आले त्या नंतर भिक्खुसंघाच्या वतीन त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली या नंतर भिक्खु सघाचे स्वागत करण्यात आले यावेळी भदंत शरणानंद महाथेरो, प्राचार्य डॉ. खेमधम्मो महाथेरो भदंत डॉ. भदंत उप गुप्त महाथेरो, भदंत इदवंश महाथेरो भदंत चंद्रमा थेरो, भन्ते करुणानद थेरो, भन्ते शिलरलभन्ते धम्मशिल भन्ते प्यावंशा भन्ते बोधीधम्मा भन्ते संघरल भन्ते संघप्रिय भन्ते पंयारक्खित भन्ते धम्मबोधी भन्ते धम्मानंद भन्ते मोगलायन व श्रामणेर सघाची उपस्थिती होती यावेळी प्रमुख उपस्थिता मध्ये रिपाइ नेते प्रकाश कांबळे शामराव जोगदंड दादाराव पंडित इंजि पी.जी रणवीर, अमृत मोरे दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे,टी.झेड कांबळे पत्रकार विजय बगाटे सुरेश मगरे अमृत कऱ्हाळे मोहन लोखडे अदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र स चालन बौद्धाचार्य अतूल गवळी यांनी केले कार्यक्रम यशस्वीते करिता त्र्यंबक कांबळे विजय सातोरे प्रशात भालेराव सुरज जोधळे महिला मंडळाच्या पदाधिकारी यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या