💥गौर येथील जेष्ठ नागरीक तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी केरबा आप्पाजी पारवे यांचे दुःखद निधन....!


💥त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे💥

पुर्णा (दि.१० फेब्रुवारी) - तालुक्यातील गौर येथील जेष्ठ नागरिक तथा पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी केरबा आप्पाजी पारवे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आज गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी मद्यरात्री ठिक-१२:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

त्यांचा स्वभाव अगदी मायाळू होता.सर्व कुटुंबाला या दुःखद प्रसंगातून सावरण्याच बळ ईश्वर देवो. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.ते कॅनॉल खात्यात कर्मचारी होते.ते गजानन पारवे यांचे वडिल होत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुपारी १२-०० वाजता त्याच्या मुळगावी गौर येथे होणार आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या