💥हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील बेंडे पळशी येथील भागुबाई जानकीराम ढगे यांचे वृद्धापकाळाने निधन...!


💥पळसीचे सरपंच उपासक नवनाथ ढगे यांच्या त्या आई होत💥

हिंगोली (दि.०७ जानेवारी) - जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील बेंडे पळशी येथील जेष्ठ उपासिका श्रीमती भागुबाई जानकीराम ढगे यांचे आज शुक्रवार दि.०७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. 

त्याचा अंतविधी उद्या शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता त्यांच्या मुळ गावी बेंडे पळशी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे होणार असून त्यांच्या पश्चात पाच मुले व पाच मुली आणि नातवंड असा मोठा परिवार आहे पळसीचे सरपंच उपासक नवनाथ ढगे यांच्या त्या आई होत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या