💥परभणी जिल्हात सर्वो उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल पुर्णेचे मनसे शहराध्यक्ष राज ठाकर यांचा सन्मान...!


💥प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांनी दिली कौतुकाची थाप💥

परभणी ; शहरातील शासकीय विश्रामगृह येथे काल शुक्रवार दि.२८ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


या बैठकीस मार्गदर्शक म्हणून मनसे नेते दिलीपबापू धोत्रे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती तर ही बैठक जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के,बालाजी मुंडे,गणेश सुरवसे सोनु लाहोटी ,राकुल कनकदंडे, अर्जुन टाक,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी या बैठकीत पुर्णा शहर मनसे अध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा कार्य आहवाल मनसेचे वरिष्ठ नेते दिलीपबापू धोत्रे प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्याकडे सादर केला असता त्यांनी परभणी जिल्ह्यात सर्वो उत्कृष्ट कार्य केले त्या बद्दल पूर्णा शहर अध्यक्ष गोविंद (राज) ठाकर यांचा सन्मान करुण पाठीवर कौतुकाची थाप मारली.... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या