💥पूर्णा तालुका फोटोग्राफर्स संघटनेच्या अध्यक्षपदी नरेश यादव यांची निवड...!


💥जेष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम आर्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते बैठकीचे आयोजन💥

पूर्णा (दि.१६ जानेवारी) - येथे दि.१५ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या फोटो ग्राफर्स संघटनेच्या झालेल्या बैठकीत पुर्व अध्यक्ष केदार पाथरकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात येऊन नरेश यादव यांनी बहुमताने निवड करण्यात आली आहे.

या बैठकीचे आयोजन जेष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तम आर्य अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून दिपक साबणे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बैठकीस शहर आणि तालुक्यातील सर्व स्टुडिओ मालक आणि चालक उपस्तीत होते यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सल्लागार आणि मार्गदर्शक पुरुषोत्तम जी आर्य,दिपकजी साबणे,अध्यक्ष -नरेश यादव,उपाध्यक्ष-मनोज भूजबळे,सचिव - शेख आरेफ,कोषाध्यक्ष - दौलत कदम,प्रसिद्धी प्रमुख-केदार पाथरकर सदस्य-सर्व फोटो स्टुडिओ मालक व चालक....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या