💥जवाहर एज्युकेशन सोसायटीवर लवकरच प्रशासक येणार ; चौकशी समिती कडून अहवाल सादर...!


💥राज्य सरकारची कारवाई तसेच चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील जवाहर एज्युकेशन सोसायटीवर लवकर प्रशासकीय नियुक्ती हलचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारची कारवाई तसेच चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

जवाहरलाल एज्युकेशन सोसायटीचे संचालक भास्कर चाटे म्हणाले की, जवाहर एज्युकेशन सोसायटीची शेवटची निवडणूक 2005 च्या नंतर एकही झाली नाही. मुंडे साहेबांच्या निधनानंतर या संस्थेमध्ये शैक्षणिक काम होण्याच्या ऐवजी बोगस पदभरती 18 वर्षे पूर्ण न झालेल्या नौकरी लावली क्लासेस नावा खाली कमाप पैसा गोळा करणे अनागोंदी कारभारामुळे परळी पोलीस ठाण्यात 409 गुन्हा दाखल केला होता. आरोपी सध्या जामिनावर आहेत. यामुळे शैक्षणिक कार्य न होता भ्रष्टाचार कुरण बनले होते. म्हणून मी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व राज्य सरकारकडे तक्रार केली. सर्व जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मंडळ ब्रखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने विद्यापीठाला आदेशीत करून वस्तुनिष्ठ अहवाल लवकर लवकरात 15 दिवसांच्या आत राज्य सरकारला द्यावा म्हणून समिती चौकशी करून राज्य सरकारला सादर करावा व प्रशासकांची नेमणूक करून वैद्यनाथाच्या पावनभुमीत वैद्यनाथ महाविद्यालय चांगले उभारावे अशी सर्व सभासद व संचालक यांच्या वतीने मी मागणी केली आहे.

जवाहरलाल एज्युकेशन सोसायटीचे संचालक भास्कर चाटे म्हणाले की, जवाहर एज्युकेशन सोसायटीची शेवटची निवडणूक 2005 च्या नंतर एकही झाली नाही. मुंडे साहेबांच्या निधनानंतर या संस्थेमध्ये शैक्षणिक काम होण्याच्या ऐवजी बोगस पदभरती 18 वर्षे पूर्ण न झालेल्या नौकरी लावली क्लासेस नावा खाली अमाप पैसा गोळा करणे अनागोंदी कारभारामुळे परळी पोलीस ठाण्यात 409 गुन्हा दाखल केला होता. आरोपी सध्या जामिनावर आहेत. यामुळे शैक्षणिक कार्य न होता भ्रष्टाचार कुरण बनले होते. म्हणून मी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे व राज्य सरकारकडे तक्रार केली. सर्व जवाहर एज्युकेशन सोसायटीचे मंडळ ब्रखास्त करून प्रशासक मंडळ नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने विद्यापीठाला आदेशीत करून वस्तुनिष्ठ अहवाल लवकर लवकरात 15 दिवसांच्या आत राज्य सरकारला द्यावा म्हणून समिती चौकशी करून राज्य सरकारला सादर करावा व प्रशासकांची नेमणूक करून वैद्यनाथाच्या पावनभुमीत वैद्यनाथ महाविद्यालय चांगले उभारावे अशी सर्व सभासद व संचालक यांच्या वतीने मी मागणी केली आहे.

💥समिती शनिवारी पुन्हा करणार चौकशी ;-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन विशेष सदस्य डॉ.राजाभाऊ करपे अध्यक्ष समिती व टीमच्या समोर शनिवार दि.15 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 विद्यार्थी पालक, कर्मचारी, सभासद व संचालक मंडळ यांचे म्हणे एकण्यासाठी येणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या